शब्दच माझे अपुरे पडत आहे शब्दच माझे अपुरे पडत आहे
त्यांच्यासोबत मला सावरशील ना त्यांच्यासोबत मला सावरशील ना
आता तुझ्या आठवणीत अश्रूच माझे झाले आता तुझ्या आठवणीत अश्रूच माझे झाले
वाढत जातो गुंता सारा वाढत जातो गुंता सारा
तुझ्याविना हा विरस गं तुझ्याविना हा विरस गं
तू आहे सामर्थ्य माझे तू आहे सामर्थ्य माझे